Electricity:राज्यातील विज टंचाईबाबत मुख्यमंत्री यांनी बोलावली उर्जा विभागाची बैठक, निर्णयाकडे लक्ष्य
Continues below advertisement
राज्यातील विज टंचाईचा मुद्यावर मुख्यमंत्री यांनी बोलावली उर्जा विभागाची आढावा बैठक. राज्य अंधारात जाऊ नये यासाठी करणार उपाययोजना.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Uddhav Thackeray ABP Maza Electricity Load Shedding Nitin Raut ABP Majha Electricity Maharashtra