PM Modi यांच्या Smart City प्रकल्पाला ब्रेक? नव्या निविदा न काढण्याचे केंद्राचे आदेश

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून घोषित केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला जाण्याचे संकेत. राज्यातील महापालिका आयुक्तांना नव्याने निविदा न काढण्याचे आदेश. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram