CM Thackeray | तुम्ही महाराष्ट्रात आहात, चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांचं परप्रांतीय मजुरांना आवाहन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊन-2 च्या घोषणेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजन करत आहे, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. राज्यातील उद्योगधंदे सुरु करण्याबाबत 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वैद्यकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची माहिती असणाऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.
Tags :
Cm On Corona Bandra Railway Station Bandra Crowd Issue Maharashtra Lockdown Cm Thackeray Bandra Uddhav Thackeray