CM Thackeray: मुख्यमंत्री आधिवेशनपूर्वी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत ABP Majha
मुख्यमंत्री अधिवेशनापूर्वी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मात्र व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार