CM-PM Meeting : मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत गेल्यानंतर एकमतानं पारित होणं गरजेचं : विनोद पाटील
लोकसभा भारताचं सर्वोच्च सभागृह आहे. मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत गेल्यानंतर एकमतानं पारित होणं गरजेचं, त्यानंतर त्याला कोणीच अडवू शकत नाही, तो कायमस्वरुपी असेल, असं विनोद पाटील यांनी सांगितलं.