CM On Pension Strike :जुन्या पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांना वास्तव सांगितलं, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा

सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला... सरकारी कार्यालये ओस पडली, लोकांची कामे थांबली... त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात एक मोठी घोषणा केली...जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आलीय.. तसंच संप मागे घेण्याचं आवाहन शिंदेंनी केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola