CM On Cabinet Meeting : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले- मुख्यमंत्री

राज्यात अवकाळी पावसाचं थैमान आणि पिकांना बसलेला फटका,.यामुळे बळाराजा चिंतातूर आहे... दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीला मंत्रालयात सुरुवात झालीये..  या बैठकीत पिकांच्या नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे... राज्यात अवकाळीमुळे जवळपास १ लाख हेक्टरवरती नुकसान झालं आहे. या संदर्भात  मदतीची घोषणा होते का? हे पाहाव लागणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola