OBC Reservation : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत OBC राजकीय आरक्षणावर खलबतं ABP Majha
Continues below advertisement
OBC च्या राजकीय आरक्षणा संदर्भात आज एक महत्वाची बैठक होणार आहे. OBC राजकीय आरक्षणा संदर्भात आज महत्त्वाची बैठक, दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होणार, ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राबवणार असल्याचंो निवडणूक आयोगाकडून स्पष्ट
Continues below advertisement