CM Letter to Rajyapal: मुख्यमंत्र्यांच्या पत्रावार राज्यपालांची नाराजी, काय भूमिका घेणार? ABP Majha
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आक्षेप घेतलाय.,
Continues below advertisement
Tags :
Uddhav Thackeray Election Letter Government Governor Speaker Chief Minister Assembly Struggle