CM Eknath Shinde Wish Diwali Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिवाळीच्या शुभेच्छा!

Continues below advertisement

CM Eknath Shind Wish Diwali Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
 तुम्हाला दिवाळीच्या  खूप शुभेच्छा   तुम्ही मला आमदार केले म्हणून मी मुख्यमंत्री झालो   जनतेसाठी आम्ही काम करू   'सव्वा 2 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती मिळेल  कामाची पोचपावती जनता देईल अशी आशा-शिंदे  जे राज्यासाठी शक्य आहे ते मी केलं- शिंदे  लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना आणली-शिंदे  टोलमाफी करुन शेवटचा मास्टरस्ट्रोक केला-शिंदे   दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा....  ही दिवाळी जर आनंदाची जात आहे. तर पुढची दिवाळी काही पटीने आनंदाची जावो अशा प्रकारचे शुभेच्छा...  मी काही राजकीय बोलणार नाही..  या सरकारमध्ये कमी वेळात जास्त काम करण्याचा भाग्य सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून मिळाला याचा सर्व श्रेय तुमचा आहे तुम्ही मतदान केलं आणि आमदार बनवलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो.  डेव्हलपमेंट विकास हा आपला  अजिंठा आहे.   इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपला राज्य पहिला नंबर ला आहे.  GDP मध्ये पहिला नंबर ला आहे.  परदेशी गुंतवणूक मध्ये पहिला नंबर ला आहे.  अनेक क्षेत्रांमध्ये राज्य आपलं पहिला नंबर वर आहे.  मागच्या अडीच वर्षांपूर्वी आपण ३ नंबर ला होतो... सरकार आल्यानंतर सहा महिन्यातच पुन्हा त्याला एक नंबर वर आणलं. त्याचा अभिमान आम्हाला आहे.  एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना..आणि तिसरीकडे उद्योग   लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली गावागावांमध्ये... लाडका भाऊ योजना आणि टायफड देणाऱ्या पहिलं राज्य आहे   तुमच्यासाठी टोलमुक्त केलेला आहे.  सरकार आल्यानंतर आणखीन काय करू हे माझं डोक्यात आहे.   प्रत्येक सेक्टर मधला सामान्य माणूस याला न्याय देण्याचे काम सरकार करेल...   सरकार तुमच्या आशीर्वादाने आलेला आहे.  सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे...  जे बोलतो तेच करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो.   जे काही योजनाचां निर्णय घेतला ते कागदावर नाही त्याची अंमलबजावणी झाली.. त्याचा समाधान मला आहे.  दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा...   आज दिवाळी पहाट आहे.  दोन सव्वा दोन वर्ष ऐतिहासिक निर्णय घेतले..   पुन्हा आपण संधी दिली महायुतीला आणखीन मोठं काम करेल पुढचे २५ वर्ष लोकांचा लक्षात राहील आपण सगळे मिळून करा...   अनेक क्षेत्रांमधून जे कोणी निवृत्त झालेला आहे त्यांचं अनुभव आणि जे काही सरकारला सजेशन करायचं असतं ही योजना अशी राबवली त्याचा फायदा असा होईल.. कधी आपण सूचना करा आपला सूचनाचा आदर करेल असा विश्वास आपल्याला देतो सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram