Chhatrapati Sambhajinagar : तुम्ही खरेदी करत असलेला खवा भेसळयुक्त तर ना?

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar : तुम्ही खरेदी करत असलेला खवा भेसळयुक्त तर ना?
 छत्रपती संभाजी नगरच्या पडेगाव परिसरामध्ये पामतेल, वनस्पती तूप, खाण्याचा सोडा, मिल्क क्रीम वापरून केवळ अर्ध्या तासात भेसळयुक्त खवा तयार करण्याचा प्रकार पोलिसांनी मिटमिट्यात उघडकीस आणला. पोलिसांनी मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर  छापा टाकून 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त केला आहे. या प्रकरणी गिरेनसिंग बच्चनलालसिंग याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध यापूर्वीदेखील भेसळयुक्त खवाप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सणासुदीच्या काळात झटपट श्रीमंत होण्यासाठी सामान्य जनतेच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जात होता. त्यामुळे खवा खरेदी करतात जरा जपून

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram