Uddhav Thackeray vs Eknath Shinde : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी मागेच; ठाकरेंना धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिलाय... ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकानं मागे घेतलेय.. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचं पत्र दिलंय.