CM Eknath Shinde Visit Davos : तीन लाख दहा हजार कोटींचे सामंजस्य करार करणार : Uday Samant

CM Eknath Shinde Visit Davos : तीन लाख दहा हजार कोटींचे सामंजस्य करार करणार : Uday Samant
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दावोसमध्ये दाखल झालेत...  या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलीए... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola