CM Eknath Shinde Mumbai : चेंबूरमध्ये अग्नितांडव; एकनाथ शिंदे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

CM Eknath Shinde Mumbai : चेंबूरमध्ये अग्नितांडव; एकनाथ शिंदे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
आमदार बच्चु कडुंनी तिसरी आघाडी केली मात्र त्याच्या स्वतःच्या प्रहारमध्ये बिघाडी होणार असं चित्र निर्माण झालं आहे.. राज्यात प्रहारचे दोन आमदार आहे एक बच्चू कडू आणि दुसरे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल.. आता राजकुमार पटेल शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे.. यांच्या एका ग्राफीक्स बॅनरवरून बच्चु कडूंचा फोटो गायब झाला असून त्याजागी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चु कडुंना धक्का बसणार का?  प्रहार मधून आमदार राजकुमार पटेल बाहेर पडणार का? जिल्ह्यात चर्चेला उधाण आला आहे..  तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट इशारा दिला आहे.. बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी खेळी खेळली पण ती त्यांनाच घातक ठरणार आहे.. त्यांनी एक घाव केला आम्ही त्यांच्या बदल्यात हजारो घाव देऊ असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.. त्यामुळे राजकुमार पटेल हे राजकीय स्वार्थासाठी गेले असतील आम्हाला त्याची पर्वा नाही. ते जिथे गेले तिथे त्यांनी सुखाने राहावं असं देखील बच्चू कडू म्हणाले...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola