
Eknath Shinde Delhi Daura : नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उदया दिल्ली दौऱ्यावर
Eknath Shinde Delhi Daura : नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उदया दिल्ली दौऱ्यावर
नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होणार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येण्याची शक्यता नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बोलवली आहे दिल्लीत बैठक राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार बैठक सोमवारी नक्षलग्रस्त राज्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आहे महाराष्ट्र , झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या आठ राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला अपेक्षित