CM Eknath Shinde : वर्षा निवासस्थानी महायुतीची बैठक; मनसेच्या सहभागाबाबत चर्चा होणार
Continues below advertisement
CM Eknath Shinde : वर्षा निवासस्थानी महायुतीची बैठक; मनसेच्या सहभागाबाबत चर्चा होणार काल रात्री उशिरा दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर रात्री एक वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सुमारे दोन तास बैठक चालली...या बैठकीत चार ते सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 15 जागा शिवसेना एकनाथ शिंदेंना जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती सहभागी झाली तर त्यांना एक जागा उर्वरित 28 ते 32 जागांवर भारतीय जनता पक्ष स्वतःचे उमेदवार उतरवणार या फॉर्मुल्यावर निर्णय झाल्याची माहिती मिळते
Continues below advertisement