CM Eknath Shinde Speech Sindhudurg : निलेश राणे शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार भाषण
CM Eknath Shinde Speech Sindhudurg : निलेश राणे शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार भाषण
कोकणासाठी एतीहासिक दिवस स्वगृही परतेले, त्यांची घर वापसी झाली नारायण राणे यांनी निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी होकार आणि परवानगी दिली त्यामुळे त्यांचं अभिनंदन. आजपासून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली, निलेश राणे यांच्या प्रवेशामुळे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. राणेंना २६ हजार लीड मिळालं, ते ५२ हजार होईल नारायण राणे यांचा विजय झाकी है अभी कुडाळ मालवण बाकी है. शिवसेना भाजप वेगळं नाही निलेश राणे यांच्या विजयाचे फटाके फोडायला मी येईन शिवसेनेचा धनुष्यबाण उचल्याची विचार केला, नारायण राणे यांनी जिथून राजकारणाची सुरवात केली तिथून निलेश राणे देखील राजकारण्यांची नव्याने सुरवात केली. धनुष्यबाण निलेश राणे यांच्या हातात शोभून दिसत सरकारच्या विरुद्ध दिशेने जाऊन राज्यात सत्ता आणली. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी बेइमानी केली त्यांचा पराभव करायला निलेश राणे शिवसेनेत आले. विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले. ताटातलं वाटीत आणि वाटीतील ताटात अशी स्थिती महायुतीत आहे. जनसामान्यांसाठी आम्ही आहोत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. एक शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री हा राणेंचा खडतर प्रवास. कार्यकर्ता कसा जपायच हे राणेकडून शिकायचं. नारायण राणे यांना लोकसभेला विजयी केल्याबद्दल अभिनंदन. कोकणात राणेंनी शिवसेनेला वाढवली. राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा कोकणात आल्यावर चहा सुद्धा मिळत नव्हती. शिवसेनेत केव्हाही फाटाफूट झाली नसती, कदरू वृत्तीमुळे शिवसेना फुटली, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. नारायण राणे, राज ठाकरे हे या वृत्तीमुळे गेले. आज दिल्लीतील गल्लीत यांना फिरायला लागत, बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते मातोश्री वर यायचे. महाविकास आघाडी ला उद्धव ठाकरे यांचा चेहरा चालत नाही मग महाराष्टात कसा चालेल. नारायण राणे यांना लोकसभेला विजयी केल्याबद्दल अभिनंदन. कोकणात राणेंनी शिवसेनेला वाढवली. राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा कोकणात आल्यावर चहा सुद्धा मिळत नव्हती. शिवसेनेत केव्हाही फाटाफूट झाली नसती, कदरू वृत्तीमुळे शिवसेना फुटली, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. नारायण राणे, राज ठाकरे हे या वृत्तीमुळे गेले. आज दिल्लीतील गल्लीत यांना फिरायला लागत, बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते मातोश्री वर यायचे. महाविकास आघाडी ला उद्धव ठाकरे यांचा चेहरा चालत नाही मग महाराष्टात कसा चालेल. आमची युती गेली ३० वर्ष आहे, पण युतीला कलंकित करायचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणूक जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. कोकणातील भूमीत एका हात धनुष्य बाण आणि एका हातात कमळ पेलल आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलं, महिलांना आर्थिक सबलीकरण केलं, मात्र ही योजना बंद करण्याचा घाट घालायचं काम करत आहेत. हे सरकार लाडकी बहीण योजना मधून लखपती करणार. मुलींना मोफत शिक्षण सुरू केलं. सागरी महामार्गाला देखील गती दिलीय. कोकणात विकास प्राधिकरण केलं असून कोकणातील विकास करणार. नितेश राणे यांच्या पाठीशी राहिलात तसे निलेश राणे यांच्या पाठीशी रहा. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकणार. निलेश राणे यांचं अभिनंदन