CM Eknath Shinde Speech : समृद्धी महामार्गासाठी काय काय केलं? मुख्यमंत्री शिंदेंनी सगळंच सांगितलं
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्प्याचं लोकार्पण पार पडलं.. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह मविआवर हल्लाबोल केलाय.. तर पुढच्या ७ ते८ महिन्यात
मुंबईपर्यंत पूर्ण महामार्ग खुलं होईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.