Samruddhi Expressway च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis शिर्डीत
Samruddhi Expressway च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis शिर्डीत
आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणारेय. शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणारेय. हा टप्पा 80 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर 7 मोठे पूल आहेत.
Tags :
Samruddhi Expressway