Eknath Shinde On Badlapur : बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरीत होतं : एकनाथ शिंदे
Continues below advertisement
Eknath Shinde On Badlapur : बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरीत होतं : एकनाथ शिंदे
बदलापुरातील आंदोलन राजकारणानं प्रेरीत होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप,
कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही ८ ते ९ तास आंदोलन सुरु होतं, आंदोलक लाडकी बहीण योजनेचे पोस्टर घेऊन आले होते, हे दुुर्दैवी असल्याचीही प्रतिक्रिया.
Continues below advertisement