
CM Eknath Shinde on TATA Airbus : टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं
Continues below advertisement
मुंबई : फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे.
Continues below advertisement