CM Eknath Shinde on Maharashtra Bhavan : अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार
CM Eknath Shinde on Maharashtra Bhavan : "अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद करताना अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार अशी घोषणा केली. तसेच उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळं नाही. असही शिंदे यावेळी म्हणाले.