CM Eknath Shinde on Ajit Pawar Uddhav Thackeray : माझ्या अयोध्या दौऱ्याचा काहीेना त्रास -एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde on Ajit Pawar Uddhav Thackeray : माझ्या अयोध्या दौऱ्याचा काहीेना त्रास; ठाकरे, पवारांवर निशाणा

राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही 

श्री राम प्रभुच्या आशिर्वादाने आम्हाला पार्टीचे नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं अत्यंत चांगलं नियोजन केलं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आज रात्री शरयू नदीवर यात्रा होणार आहे. राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विकासाची अनेक कामं याठिकाणी होत आहेत. त्याबबदल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिराचे अतिशय वेगानं काम सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola