Legislative Assembly : विधान परिषदेतील शिवसेना प्रतोद बदलण्यासाठी शिंदेंचं नीलम गोऱ्हेंना पत्र
Continues below advertisement
Legislative Assembly : विधान परिषदेतील शिवसेना प्रतोद बदलण्यासाठी शिंदेंचं नीलम गोऱ्हेंना पत्र
निवडणूक आयोगानं नाव आणि पक्षचिन्ह शिंदेंना दिल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. कालच शिवसेनेतर्फे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देत शिवसेनेचा प्रतोद नेमण्याची मागणी करण्यात आलेय. प्रतोदपदी विप्लव बजोरिया यांच्या नावाचा ठराव शिवसेना विधिमंडळ पक्षात झाल्याचं या पत्रातून सूचित करण्यात आलंय. त्यामुळे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंकडून पहिला वार करण्यात आल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement