CM Eknath Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही - एकनाथ शिंदे
Continues below advertisement
CM Eknath Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही - एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. "फक्त दाखवण्यसाठी आम्ही काम नाही करत." जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि मी स्वस्थ बसणार नसल्याचं आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
Continues below advertisement