CM Eknath Shinde : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं : एकनाथ शिंदे
Continues below advertisement
CM Eknath Shinde : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं : एकनाथ शिंदे
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलंय.. न्यायमूर्ती शिंदे समितीचंही काम सुरु आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीय..
तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कायम पाळला असून जरांगेंनी गैरसमज निर्माण करू नये असं शंभुराज देसाई म्हणालेत..
Continues below advertisement