Eknath Shinde On Devendra Fadnavis : नवाब मलिक सत्तेत असणं अयोग्यच, शिंदे-फडणवीसांचं एकमत
Continues below advertisement
Eknath Shinde On Devendra Fadnavis : नवाब मलिक सत्तेत असणं अयोग्यच, शिंदे-फडणवीसांचं एकमत
फडणवीसांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचाही पाठिंबा ..मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाला माहिती .. नवाब मलिक सत्तेत असणं अयोग्यच, शिंदे-फडणवीसांचं एकमत. शिंदेंच्या सहमतीनं फडणवीसांनी जाहीर केलं पत्र
Continues below advertisement