CM Eknath Shinde on Amit Shah : अमित शाह कणखर, राज्यात त्यांच्यामुळे क्रांती, तेव्हा अनुभव घेतला

CM Eknath Shinde on Amit Shah : अमित शाह कणखर, राज्यात त्यांच्यामुळे क्रांती, तेव्हा अनुभव घेतला

शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांमुळेच राज्यात गेल्या वर्षी राजकीय क्रांती झाल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे सुत्रधार अमित शहा  असल्याचं बोललं जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola