CM Eknath Shinde : सत्याचा विजय झाला, एकाधिकारशाहीला मोठा धक्का : एकनाथ शिंदे
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 07:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : सत्याचा विजय झाला, एकाधिकारशाहीला मोठा धक्का : एकनाथ शिंदे आमदार अपात्रतेच्या निकालाचं स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेय.. हा निकाल लोकशाहीचा विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.. तर ठाकरेंनी प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवत होते असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केलाय.