CM Eknath Shinde : ठाणे , रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर सोडू नका; मंत्र्यांची मागणी
Continues below advertisement
CM Eknath Shinde : ठाणे , रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर सोडू नका; मंत्र्यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी मंत्री आणि काही वरिष्ठ आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्र्यांनी काही प्रश्न मांडले तसंच आक्रमकपणे नाराजीला वाचा फोडली. ठाणे, नाशिक, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नका अशी आग्रही भूमिका मांडली. आपण युतीधर्म पाळतोय, पण मित्रपक्ष युतीधर्म पाळतायत का असा सवाल उपस्थित करण्यात आला.
Continues below advertisement