CM Eknath shinde on Uddhav Thackeray : खोटं बोल पण रेटून बोल ही ठाकरेंची नेहमीची सवय
उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केलीये. खोटं बोल पण रेटून बोल ही ठाकरेंची नेहमीची सवय आहे, त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच होतं, म्हणून ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले, असं शिंदे म्हणाले.