Samruddhi Expressway Potholes : समृद्धीवर खड्डे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल : सूत्र

Samruddhi Expressway Pothokles : समृद्धीवर खड्डे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल : सूत्र

 समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांबाबत एबीपी माझाच्या बातमीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दखल. तात्काळ संबधित पॅकेज मधील खड्ड्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे MSRDC ला आदेश. तसेच, सबंधीत अधिकाऱ्यांंनाही धरले धारेवर.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola