CM Eknath Shinde on MLA Disqualification : प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवू नका, ठाकरेंवर निशाणा

CM Eknath Shinde on MLA Disqualification : प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवू नका, ठाकरेंवर निशाणा
आमदार अपात्रतेच्या निकालाचं स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेय. आजचा निकाल हा लोकशाईचा विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.. तर ठाकरेंनी प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवत होते असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola