Lata Mangeshkar Birth Anniversary : लता मंगेशकरांच्या स्वरांनी प्रत्येकाच्या मनात घरं केलंय
abp majha web team
Updated at:
28 Sep 2022 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वितरण समारंभ आज पार पडला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचंही उद्घाटन आज करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2020 हा उषा मंगेशकर यांना देण्यात आलाय. तर लता मंगेशकर पुरस्कार 2021 हा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना देण्यात आलाय.