Kisan Sabha Long March : पु्न्हा लाल वादळ, किसान सभेच्या मोर्चाची मुख्यमंत्री शिंदेंंकडून दखल
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च निघालाय. या लाँग मार्चची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल घेण्यात आलीय.. राधाकृष्ण विखे पाटलांसह दोन मंत्री आंदोलकांची भेट घेणार आहेत.
Continues below advertisement