CM Eknath Shinde at Dare Village : मुख्यमंत्री शिंदे चक्क दुचाकीवर, दरे गावात बाईकवरुन फेरफटका
abp majha web team
Updated at:
23 Jun 2023 03:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री शिंदे सध्या त्यांच्या दरे या मूळगावी आहेत.. तिथं आज त्यांनी बाईक चालवण्याचा आनंद घेतला आहे..या बरोबरच त्यांनी सकाळी गाईला चारा देखील भरवला आहे...