CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची वर्षावर बैठक, नेत्यांना निवडणुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
Continues below advertisement
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची वर्षावर बैठक, नेत्यांना निवडणुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
मुख्यमंत्री शिंदेंची वर्षावर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक .... नेत्यांना निवडणुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश ... रामदास कदम, गजानान किर्तीकर, आनंदराव अडसूळ, निलम गोह्रेसह इतर नेते उपस्थित .. महायुतीसाठी प्रचार कसा करायची याची रणनीती सुरु नेत्यांना उमेदवारांची दिली जाणार जबाबदारी आमदार, मंत्री व पदाधिका-यांची शिंदे देणार जबादारी वर्षांवर नेते आणि मुख्यमंत्री यांच्यात सुरु आहे बैठक
Continues below advertisement