CM Eknath Shinde : शिवसेनेत पुन्हा मोठ्या इनकमिंगची शक्यता; वर्षा निवासस्थानी बैठक
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 06:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : शिवसेनेत पुन्हा मोठ्या इनकमिंगची शक्यता; वर्षा निवासस्थानी बैठक शिंदेंच्या शिवसेनेची वर्षा निवासस्थानी बैठक मित्र पक्षांसोबत समन्वय ठेऊनच काम करायचं, शिंदेंच्या सूचना एकजुटीने प्रचार करण्याच्या सूचना मंत्र्यांना सूचना