Eknath Shinde Nashik : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांची मुख्यमंत्र्यांकडून भेट
Continues below advertisement
Eknath Shinde Nashik : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांची मुख्यमंत्र्यांकडून भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांची भेट घेतली, वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही नाशिकच्या वैजापूरमध्ये सप्ताहाला भेट देत केलं रामगिरी महाराजांचं कौतूक.
Continues below advertisement