CM Eknath Shinde - Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन !
CM Eknath Shinde - Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन ! आरक्षण मिळवून देईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हे मी ठरवलं होतं. आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले