Eknath Shinde On Sharad Pawar : पवारांना आलेल्या धमकीची मुख्यमंत्र्यांकडून दखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Jun 2023 05:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना आलेल्या धमकीची दखल घेतली आहे. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तपासाच्या सूचना दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ABP Majha