CM Eknath Shinde : महाराष्ट्रात येणार साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक

Continues below advertisement

CM Eknath Shinde : महाराष्ट्रात येणार साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक अदानी समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, गुंतवणुकीच्या संधी इत्यादी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram