Krupal Tumane : शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश
abp majha web team
Updated at:
21 Nov 2023 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'शिंदे गटाचे १३ खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार'. 'लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश'. रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांची 'एबीपी माझा'ला माहिती