CM Eknath Shinde यांनी NAFED च्या कांदा खरेदीबद्दल चुकीची माहिती दिली, विरोधकांचा आरोप

Continues below advertisement

CM Eknath Shinde यांनी NAFED च्या कांदा खरेदीबद्दल चुकीची माहिती दिली, विरोधकांचा आरोप

कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता...मात्र आता नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाल्याचं समोर आलंय.. स्वत: नाफेडने यासंदर्भातली आकडेवारी ट्वीट केलीये.. नाफेडने 27 फेब्रुवारीला नाशिक पट्ट्यातील 8 केंद्रांवरून 424.31 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी केला असून 116 शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय. मागील 3 दिवसांची प्रगतीशील खरेदी 637.83 मेट्रिक टन असून 168 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. दरम्यान खरेदीला गती देण्यासाठी आणखी केंद्रे उघडली जातील. दरम्यान  काल विधिमंडळात कांद्याच्या मुद्द्यावरुन एकच गदारोळ झाला होता.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram