CM knath Shinde Fake Sign : मुख्यमंत्र्यांच्या बनावट सहीप्रकरणी अजित पवार म्हणतात...

Continues below advertisement

CM knath Shinde Fake Sign : मुख्यमंत्र्यांच्या बनावट सहीप्रकरणी अजित पवार म्हणतात... मुख्यमंत्र्यांच्या बोगस सह्यांचं निवेदन ही गंभीर बाब. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली असून मास्टर माईंड कोण आहे हे शोधलं जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अजित पवार यांचं वडेट्टीवारांना विधानसभेत उत्तर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram