CM Eknath shinde Davos Visit : मुख्यमंत्री 4 दिवस दावोस दौऱ्यावर,पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे करार

CM Eknath shinde Davos Visit : मुख्यमंत्री 4 दिवस दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे करार
दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्य़ा दिवशी मुख्यमंत्र्यांकडून ७० हजार कोटींचे सामंजस्य करार, मॅग्नेटीक महाराष्ट्राच्या अद्ययावत दालनात करारावर झाल्या स्वाक्षऱ्या

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola