Ram Shinde : सुजय विखे - राम शिंदेंमधला वाद मिटवण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठक
Continues below advertisement
Ram Shinde : सुजय विखे - राम शिंदेंमधला वाद मिटवण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठक लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसलीय... अहमदनगर लोकसभा मतदारसंघातला वाद मिटवण्यासाठी सांगर बंगल्यावर फडणवीसांनी बैठक बोलावलीय.. अहमदनगरमधला विखे विरुद्ध राम शिंदे वाद हा अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे.. सुजय विखेंना भाजपनं अहमदनगर लोकसभेचं तिकिटही दिलंय.. त्यामुळं राम शिंदेंना आज सागर बंगल्यावर बोलावण्यात आलंय.. राम शिंदे हे तातडीने मुंबईकडे निघाले आहेत.. रात्री साडेआठ वाजता फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर ही बैठक होणार आहे
Continues below advertisement