CM Eknath Shinde Cabinet : मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य टाळा, बैठकीत सूचना
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 09:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Cabinet : मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य टाळा, बैठकीत सूचना
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाचे पडसाद सरकारमध्ये देखील दिसू लागले आहेत. सरकारच्या काही मंत्र्यांमध्येच यावरून मतभेद आहेत. या सगळ्यावरून आज मुख्यमंत्री शिंदेंनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजतयं. मुंबईत आज नक्की काय घडलं, आणि मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांना नेमकं काय झालं, हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट