CM Eknath Shinde at Reshimbagh : मुख्यमंत्री शिंदे रेशीमबागेत, संजय राऊतांची टीका
Continues below advertisement
CM Eknath Shinde at Reshimbagh : मुख्यमंत्री शिंदे रेशीमबागेत, डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट
मुख्यमंत्र्यांचे हेडगेवारांना नमस्कार करतानाचे व्हीज्युअल्स.. सकाळी नागपूर रेशीमबागेतून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. आद्य सरसंघचालक डॉ हेगडेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळालाही त्यांनी वंदन केलं.
Continues below advertisement
Tags :
CM Eknath Shinde