CM Eknath Shinde on Ladka Shetkari Yojana : बहीण, भाऊनंतर सरकारची लाडका शेतकरी योजना : शिंदे

Continues below advertisement

CM Eknath Shinde on Ladka Shetkari Yojana : बहीण, भाऊनंतर सरकारची लाडका शेतकरी योजना : शिंदे या पुढे शेतकऱ्या काढून वीजबिल चा एक ही रुपये घेणार नाही.. मुख्यमंत्री लाडकी योजना उत्तर प्रदेश मध्ये सुपर हिट झाली.. एक कोटी महिलांनी फॉर्म भरला.. राज्यातील मुलींना डॉक्टर..इंजिनियर होण्यासाठी 100 टक्के फिस सरकार देणार या योजना थांबवण्यासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न केला.. बुरी नजर वाले तेरा मुंह काला..अशी विरोधकांची आवस्था जाहली आहे.. पूर्वी हप्ते घेणारे सरकार होते आता पैशचे हप्ते देणारे सरकार आहे.. आधीच सरकार रॅकेट वाले सरकार होते आपले सरकार जॅकेट वाले आहे आज पासून लाडका शेतकरी योजना आपण राबवू या.... मुख्यमंत्री भाषणावेळी बोलत होते...  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram